Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

Speeding Bike Collides with Vehicle in Samudrapur: समुद्रपूर जाम महामार्गावर भरधाव दुचाकीने पुढील वाहनाला धडक दिली; दुचाकीचालक वैनतेय विजयराव बार्डे (वय २९) जागीच ठार; पोलिसांनी तपास सुरु केला.
 Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

समुद्रपूर: भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने पुढील वाहनाला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक तरुण जागीच ठार झाला. बुधवारी (ता. एक) दुपारी ३ वाजता ही घटना घडली. वैनतेय विजयराव बार्डे (वय २९, रा. श्रीनगर बोर्डा, वरोरा, चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com