Car Crash:राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या कठड्यावर एक भरधाव कार धडकल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आयआरबी कंपनीच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
तिवसा : राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या कठड्यावर एक भरधाव कार धडकल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आयआरबी कंपनीच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.