Cracks Appear Before Road Completion: पूर्ण होण्याआधीच महामार्गाला भेगा; गुणवत्तेची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

ड्रायपोर्टच्या दृष्टीने महत्त्वाचा महामार्ग सात वर्षांपासून अपूर्ण; तयार रस्त्यावर भेगा पडल्याने गुणवत्तेवर प्रश्न
Cracks Appear Before Road Completion

Cracks Appear Before Road Completion

sakal

Updated on

सिंदी (रेल्वे): केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रायपोर्ट या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३५३ आय गेल्या सात वर्षांपासून बांधकामाच्या प्रक्रियेत आहे. अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाच तयार झालेल्या भागावर ठिकठिकाणी भेगा पडून रस्ता उखडू लागल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com