Sangrampur News : विद्यार्थी व गावकऱ्यांचा नदीकाठावरून बिकट प्रवास! स्वातंत्र्यानंतरही गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही

आदिवासी बहुल तालुक्यातील दानापूर खुर्द या गावाला स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही रस्ताच नसल्याने येथील विद्यार्थी व गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
danapur khurd village road issue

danapur khurd village road issue

sakal

Updated on

संग्रामपूर (बुलढाणा) - आदिवासी बहुल तालुक्यातील दानापूर खुर्द या गावाला स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही रस्ताच नसल्याने येथील विद्यार्थी व गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सदर गाव बुलढाणा जिल्ह्यात मात्र बाजारपेठ व शिक्षण अकोला जिल्ह्यात असा हा प्रकार आहे. शंभर मीटर रस्त्यासाठी 40 वर्ष झाली तरी वनवास संपेना.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com