
Buldhana News: युपीएसीचा आयआरएमएस (इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्विस) चा निकाल २९ नोव्हेंबरच्या रात्री लागला. यामध्ये बुलढाणा येथील श्रुती मालू हीची युपीएससी मार्फत आयआरएमएस पदी निवड झाली आहे. बुलडाणा येथिल रामनगर भागातील राजेंद्र मालू यांची श्रुती मुलगी आहे.