Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Taluka Agricultural Officer: चिंचमंडळचा खुशाल झोटिंग १७६ वी रँक मिळवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून तालुका कृषी अधिकारी पदावर नियुक्त. जिल्हा परिषद शाळेची प्रेरणादायी कहाणी.
Success Story

Success Story

sakal

Updated on

कुंभा : पाच एकर शेती आणि कुटुंबाचा संघर्षात वाढलेल्या चिंचमंडळ येथील खुशाल अनिल झोटिंग याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून १७६ वी रँक मिळवत तालुका कृषी अधिकारी पद पटकावले आहे. या यशाने तालुक्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकर्!यांच्या घामाचे सोने झाले अशा शब्दांत ग्रामस्थ भावना व्यक्त करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com