Amravati News: ग्रामीण प्रवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी तडफड;सामाजिक जाणीवा बोथटः तीव्र उन्हाळ्यात शहरी व ग्रामीण भागातील विदारक चित्र

Acute Water Shortage for Rural Travelers: सुलतानपुरमध्ये तीव्र उन्हाळ्यात प्रवाशांना शुद्ध पाण्याची कमतरता भासत आहे. ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी सार्वजनिक पाणपोई उभारून मोफत पाणी उपलब्ध करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
Amravati News

Amravati News

esakal

Updated on

सुलतानपुर: एकेकाळी उन्हाळा सुरू झाला की गावोगावी, चौकाचौकात, बसस्थानक परिसरात तसेच मुख्य रस्त्यांवर समाजसेवी संस्था, व्यापारी, दानशूर व्यक्ती आणि युवक मंडळांच्या वतीने “पाणपोई” उभारल्या जात असत. प्रवाशांना थंड पिण्याचे पाणी मिळावे, तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत अनेकजण पुढाकार घेत असत. मात्र बदलत्या काळात ही परंपरा हळूहळू लोप पावत असून यंदाच्या तीव्र उन्हाळ्यातही पाणपोईंचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com