Pankaj Deshmukh
Pankaj Deshmukhsakal

Pankaj Deshmukh : पंकज देशमुख जीव दिला नसून घातपातच; प्रसेनजीत पाटील यांनी केली सीआयडी चौकशीची मागणी

CID Investigation : भाजपा कार्यकर्ते व कंत्राटदार पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणात जागेवरील संशयास्पद परिस्थितीमुळे आणि पत्नीने केलेल्या तक्रारीमुळे घातपाताचा संशय बळावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सीआयडीमार्फत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Published on

जळगाव जामोद : गेल्या एक महिन्यापूर्वी तीन मे रोजी शहरातील भाजपा कार्यकर्ते आणि शासकीय कंत्राटदार पंकज देशमुख यांचा मृत्यू ही पोलिसांनी आत्महत्या दाखवलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com