
वर्धा : मिठाई विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यास आर्वीतीलच एकाने व्यवसाय करायचा असल्यास दोन लाख रुपये द्यावे लागेल असे म्हणत त्याच्या घरावर चाकूच्या हल्ला चढविला. ही घटना आर्वीच्या जाजूवाडी परिसरात घडली. या प्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.