HTBT Cotton Seeds Raid : बुलढाणा जिल्ह्यात HTBT कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; ८.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

संग्रामपूरात वाहनातून सुरू असलेल्या प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीवर कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त धाड; ८.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हे नोंद
Major Crackdown: Agriculture Department and Police Seize Illicit HTBT Seeds Worth 8.58 Lakhs

Major Crackdown: Agriculture Department and Police Seize Illicit HTBT Seeds Worth 8.58 Lakhs

sakal

Updated on

संग्रामपूर : बुलडाण,जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत एच टी बी टी कापूस बियाण्यांची अवैध विक्री उधळून लावली. या कारवाईत तब्बल ८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित तिघांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com