teacher anil raut
sakal
पवनी (जि. भंडारा) - तालुक्याच्या वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका दहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत मंगळवारी (ता. १०) सकाळी शिक्षकाने अश्लील वर्तन केले. ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले. अनिल जगन राऊत (वय-५४, रा. लाखांदूर) असे या शिक्षकाचे नाव आहे.