Teakwood Smuggling : कोरची तालुक्यात सागवानची तस्करी; वनविभागाने जप्त केला १६.५० लाखांचा मुद्देमाल, एकाला अटक, पाच आरोपी फरार

Forest Department : कोरची तालुक्यात सागवान तस्करी प्रकरण उघडकीस आले असून, वनविभागाने १६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकाला अटक करण्यात आली असून, पाच आरोपी फरार आहेत.
Teakwood Smuggling
Teakwood Smugglingsakal
Updated on

कोरची(जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यात लाकूड तस्करीची घटना ताजीच असताना कोरची तालुक्यात सागवान तस्करीची मोठी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वनविभागाने १६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला असू एकाला अटक केली, तर पाच आरोपी फरार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com