Yavatmal Crime: यवतमाळ हादरले! रागाच्या भरात वडिलांनी केला मुलीचा खून; मृतदेह गोठ्यात लटकवून फाशीचा केला बनाव

Police uncover alleged fake suicide in Yavatmal" अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; वडिलांनी गोठ्यात मृतदेह लटकवून फाशीचा बनाव, शवविच्छेदनात सत्य उघड
Yavatmal crime,

Yavatmal crime,

Sakal

Updated on

दारव्हा : रागाच्या भरात वडीलानेच आपल्या अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून केला. ही घटना सोमवारी (ता. 13) दुपारी चार वाजताच्या तालुक्यातील फुबगाव येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी (ता.15) तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com