knife attack
sakal
चंद्रपूर / वर्धा - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले नगरसेवक पुण्यावरून परत येत असताना वर्ध्यालगत समृद्धी महामार्गावर त्यांच्या खासगी बसला शस्त्राच्या धाकावर अडविण्यात आल्याची तक्रार सावंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.