Crime News : अमरावतीत पतीने पत्नीवर फेकले ॲसिड

Amaravati Crime : अमरावतीत पतीने पत्नीवर ॲसिड फेकून तिला गंभीर भाजले. पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.
Amaravati Crime
Amaravati Crime Sakal
Updated on

अमरावती : कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची घटना शहरात घडली असून यामध्ये सदर महिला गंभीररीत्या भाजली. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com