Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

तीज सणासाठी माहेरी निघालेल्या सुवासिनींच्या आनंदी प्रवासाचा भीषण अपघात; अपघातात सहा महिला आणि तीन चिमुकल्यांसह नऊ जणांचा जागीच मृत्यू.
bolero truck accident in lakhani

bolero truck accident in lakhani

sakal

Updated on

लाखनी - तीज सणासाठी छत्तीसगडहून नागपूरकडे माहेरी निघालेल्या सुवासिनींच्या आनंदी प्रवासाचा भीषण अपघातात शोकांत झाला. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथे पहाटे झालेल्या अपघातात सहा महिला आणि तीन चिमुकल्यांसह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com