Tipper Bike Accident : भेंडवळजवळील माऊली फाटा येथे भरधाव टिप्परच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता मृतांची संख्या तीन झाली आहे.
जळगाव जामोद : तालुक्यातील भेंडवळ जवळील माऊली फाटा येथे भरधाव टिप्पर - दुचाकीला अपघातातील गंभीर जखमी आजीचा सुद्धा ता. ११ मे रोजी अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतकांची संख्या तीन झाली आहे.