Violent Attack
Crime Newssakal

Crime News : एकास लोखंडी रॉडने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा

Violent Attack : मोटाळ्यात श्याम एकनाथ तायडे यांना प्रदीप, संदीप व नंदकिशोर तायडे यांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची शोध घेतली आहे.
Published on

मोताळा : क्षुल्लक कारणावरून एकास लोखंडी रॉडनी मारहाण करून जखमी करणाऱ्या तिघांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी रविवारी (ता. २३) रात्री गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com