Motala News : बैल धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू; दोघांना वाचविण्यात यश

बुलडाणा जिल्ह्यात पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Three People Drowned Death
Three People Drowned Deathsakal
Updated on

मोताळा-मलकापूर - बुलडाणा जिल्ह्यात पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मोताळ्यात एका २० वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला.तर मलकापूर येथे बैलांना अंघोळ घालण्यासाठी गेलेले चार जण पुरात वाहून गेले. मात्र यातील दोघांना वाचविण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com