
भिवापूर : येथून तीन किमी अंतरावरील तास परिसरात असलेल्या एका शेतातील घरात ठेवलेला शेतमाल चोरून नेणाऱ्या आरोपींना आठवडाभरानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. मंगेश सहारे(वय 30), आदेश गायकवाड(वय३१)रा. तास (ता. भिवापूर) व निगम गजघाटे(२१) रा. कोदूरली (ता. पवनी जि. भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत.