Gadchiroli Accident : दुचाकी झाडाला धडकून तीन तरुण ठार; गाडीने अचानक घेतला पेट, मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश

Road Accident : गडचिरोली जिल्ह्यात सुभाषग्रामजवळ दुचाकी झाडाला धडकून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला आणि दोन सख्खे बंधू त्यात होरपळले.
Gadchiroli Accident
Gadchiroli Accidentsakal
Updated on

मुलचेरा (जि. गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील सुभाषग्राम - घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडाला धडक बसली व या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com