
Tiger Attack
sakal
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मानव वन्यजीव संघर्षामध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले, तर काहींना आपला जीव गमवावा लागला. जनावरे चराईसाठी जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.