Bhandara News : साकोलीत वाघाचा थरार! उमरझरी शिवारात मिरची तोडणाऱ्या महिलेवर पट्टेदाराचा हल्ला; १० फूट फरफटत नेले, सुदैवाने जीव वाचला

साकोली तालुक्यातील उमरझरी शिवारात मिरची तोडत असलेल्या ६० वर्षीय माया सोनवाने या महिलेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याने वनविभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
Tiger Attack in Sakoli: 60-Year-Old Woman Farmer Critically Injured

Tiger Attack in Sakoli: 60-Year-Old Woman Farmer Critically Injured

sakal

Updated on

साकोली (जि. भंडारा) : याच महिन्यात बांपेवाडा येथील व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज, शनिवारी पुन्हा उमरझरी शिवारात मिरची तोडत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. माया सोनवाने (वय अंदाजे ६०) ही महिला शेतकरी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे उमरझरी येथील जनतेत वन विभागाच्या विरोधात असंतोष उफाळला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com