Tiger Attacksakal
विदर्भ
Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात गर्भवती महिला जागीच ठार
Tiger attacks and kills pregnant woman : गडचिरोलीतील जंगलात वाघाच्या हल्ल्यात गर्भवती महिला ठार झाली. ग्रामस्थांनी वाघाच्या बंदोबस्तासाठी आणि महिलेच्या कुटुंबाला मदतीसाठी मागणी केली आहे.
गडचिरोली : येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चातगाव बीटमधील जुमगाव मोड रा.कुरखेडा लगतच्या जंगलाला लागून असलेल्या शेतात काम करत असलेल्या गर्भवती महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले.

