Bhandara News : तुमसर तालुक्यात एका वाघाचा मृत्यू

Forest Department : तुमसर तालुक्यातील सीतासावंगी जंगलात एका वाघाचा मृतदेह आढळला आहे. भंडारा वन विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नाकाडोंगरी वनक्षेत्राच्या कवलेवाडा नियतक्षेत्रात वाघ मृत अवस्थेत आढळल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, नाकाडोंगरी यांना प्राप्त झाली आहे.
Bhandara News
Bhandara Newssakal
Updated on

भंडारा : तुमसर तालुक्यातील सीतासावंगी जंगलात आज वाघाचा मृतदेह आढळला. याबाबत वन विभागाने तपास सुरू केला आहे.भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र कवलेवाडा नियतक्षेत्र सीतासावंगी कक्ष क्रमांक ६५ राखीव वन या ठिकाणी वन्य प्राणी वाघ मृत अवस्थेमध्ये असल्याची माहिती गुराख्यामार्फत वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी यांना मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com