Tiger : झांजरीया जंगलात आढळले वाघिणीच्या देहाचे चार तुकडे; आठवड्यातील दुसरी घटना, एक संशयित ताब्यात

Electric Shock : तुमसर वनपरिक्षेत्रात झांजरीया जंगलातील तलावाजवळ सोमवारी वाघिणीच्या मृतदेहाचे चार तुकडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या वाघिणीचा विजेच्या करंटने मृत्यू झाल्याचे उघड झाले असून, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
Tiger
Tigersakal
Updated on

भंडारा : तुमसर वनपरिक्षेत्रात झांजरीया जंगलातील तलावाजवळ सोमवारी वाघिणीच्या मृतदेहाचे चार तुकडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या वाघिणीचा विजेच्या करंटने मृत्यू झाल्याचे उघड झाले असून, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. ही या आठवड्यातील वाघाच्या मृत्यूची तालुक्यातील दुसरी घटना आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com