Wildlife Rescue : तुमसर वन क्षेत्रातील मांडवी शिवारात वाघाचा मृत शावक आढळला. त्याच परिसरात एक अशक्त शावक सापडला असून, त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथे पाठवले आहे.
तुमसर : तुमसर वन क्षेत्रात मांडवी शिवारातील शहराजवळ वाघाचा शावक मृतावस्थेत आढळला. नंतर याच ठिकाणी आणखी एक अशक्त शावक मिळाला आहे. त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथे रवाना केले.