Tiger : डुकराच्या शिकारीच्या नादात वाघ पडला विहिरीत
Wild life : रामटेक तालुक्यातील सिमावर्ती भागाजवळच असलेल्या मध्यप्रदेशातील पिपरिया (ता.कुरई, जि.सिवनी) येथे एक वाघ डुकराची शिकार करण्याकरिता त्याचा पाठलाग करीत असतांना एका शेतातील विहिरीत डुकरांसह पडला.
शितलवाडी : रामटेक तालुक्यातील सिमावर्ती भागाजवळच असलेल्या मध्यप्रदेशातील पिपरिया (ता.कुरई, जि.सिवनी) येथे एक वाघ डुकराची शिकार करण्याकरिता त्याचा पाठलाग करीत असतांना एका शेतातील विहिरीत डुकरांसह पडला.