Tigress Attack : वाघिणीने घेतला तीन महिलांचा बळी; सिंदेवाही तालुक्यातील मेंढा वनपरिक्षेत्रातील घटना
Forest Department : सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या तीन महिलांवर वाघिणीने हल्ला करून त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत आणखी एका महिला जखमी झाली आहे.
सिंदेवाही : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या तीन महिलांना वाघिणीने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार (ता. १०) दुपार सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल) जंगल परिसरात सुमारास घडली.