Yavatmal News: तिवसा येथील डीपी जळाली; अग्निशमन बंबमुळे आगीवर नियंत्रण, १२ तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत

Role of Fire Brigade in Controlling the Blaze: तिवसा शहरातील श्री देवराव दादा हायस्कूलजवळील डीपीला आग लागली; अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळवले. १२ तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत केला गेला, जीवितहानी नाही.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

तिवसा: शहरातील श्री देवराव दादा हायस्कूलला लागून असलेल्या डीपीला १६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेदरम्यान अचानक आग लागली. तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com