Amravati Crime : प्रेमप्रकरणातून अपहरण आणि अत्याचार; युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

POCSO Case Amravati : अमरावती जिल्हयातील तिवसा येथे एका युवतीच्या प्रेमप्रकरणातून अपहरण आणि अत्याचाराची घटना समोर आली आहे. पीडिता अल्पवयीन असताना तिला पळवून नेऊन शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भधारणा झाली. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
POCSO Case Amravati

POCSO Case Amravati

sakal

Updated on

अमरावती : तिवसा ठाण्याच्या हद्दीत एका गावातील युवतीचे एका युवकासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्यातून तिचे अपहरण झाले असून, युवकाने तिच्यावर मातृत्व लादले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com