Wainganga River Accident : वैनगंगा नदीत एमबीबीएसचे तीन विद्यार्थी बुडाले; तिन्हींचे मृतदेह सापडले
MBBS Students Drown : वैनगंगा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा शनिवारी मृत्यू झाला. रविवारी सकाळी शोधमोहीमेदरम्यान तिन्ही मृतदेह सापडले.