scorpio accident
sakal
सिंदखेड - समृध्दी महामार्गावर अपघात होऊन १ ठार १ जखमी झाल्याची घटना नागपूर कॅरीडोर चॅनेल क्रमांक २९८.०१ वर घडली आहे. ता. १० नोव्हेंबर रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे. स्कार्पिओ क्रमांक एम.एच. ३१ जीए ६०९१ हे किनगांव राजा वरून दोन जण नागपूरकडे जात असतांना ट्रक क्रमांक एम.एच. ४३ बी पी ७१८५ याला पाठीमागून धडक दिल्यामुळे अपघात झाला.