Water Accident : बोरमळी धरणात बुडालेले दोघे मृत; वान धरणात आणखी एकाची हकनाक मृत्यू
Drowning Tragedy : बोरमळी धरणातील दोन मृत्यूंच्या घटनेनंतर, वान धरणातही एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने रात्री साडेअकराला मृतदेह बाहेर काढण्यात यश.
दानापूर : बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी धरणात बुडालेल्या दोन युवकांचा मृतदेह बाहेर काढत नाही तोच तेल्हारा तालुक्यातील वान धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ता. ७ जून रोजी घडली.