
मोताळा : भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या स्कूल बसला जोरदार धडक दिल्याने एक ३२ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना मोताळा ते नांदुरा मार्गावरील १३२ केव्ही उपकेंद्रासमोर सोमवारी (ता.२३) रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. मो. मुसअब अब्दुल जाबीर (रा. जळगाव जामोद) असे मृतकाचे नाव आहे.