Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात कारचा चुराडा; एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी

समृद्धी महामार्ग मुंबई कॉरिडोर वर एक भीषण अपघात झाला. अपघात एवढा जोराचा होता, की यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला.
samruddhi expressway accident
samruddhi expressway accidentsakal
Updated on

दुसरबीड - सकाळी ७ वाजे दरम्यान समृद्धी महामार्ग मुंबई कॉरिडोर वर एक भीषण अपघात झाला. अपघात एवढा जोराचा होता, की यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. सकाळी कार क्रमांक MP-28 -CB-9530 चा चालक श्रव मेलानी (वय वीस वर्ष) रा. नागपूर, हे आपल्या मित्रासोबत नागपूर वरून संभाजीनगरकडे जात असताना कारचालकाला झोपेची डुलकी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com