Nandura Accident : नांदुरा-खामगाव रोडवर बस व ट्रकचा भीषण अपघात, चौघे ठार; ४ गंभीर तर १६ जखमी

Injured Passengers : नांदुरा येथे एमपी बस आणि विटा वाहणाऱ्या मिनी ट्रकचा आमसरी फाट्यानजीक अपघात होऊन चौघांचा मृत्यू, ४ गंभीर तर १६ प्रवासी जखमी झाले आहेत.
Nandura Accident
Nandura Accident Sakal
Updated on

नांदुरा : खामगाव - नांदुरा महामार्गावर मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस व विटा वाहून नेणाऱ्या ४०७ मिनी ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना आज ता.१५ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान आमसरी फाट्यानजीक घडली. या अपघातात तीन मजुरांसह चाैघे ठार तर ४ जण गंभीर व १६ प्रवाशी जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com