Nag River Drowning: नाग नदीत पाय घसरून बुडाला तरुण;साळवा गावाजवळील घटना, गुरे चारण्‍यासाठी जाणे ठरले शेवटचे

Drowning Accident: नाग नदी पार करताना पाय घसरून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू. साळवा गावाजवळील ही हृदयद्रावक घटना घडली. गावात शोककळा पसरली आहे, पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली.
Nag River Drowning
Nag River Drowningsakal
Updated on

साळवा : कुही तालुक्यातील साळवा गावाजवळ कपडे आणण्यासाठी गेलेला तरुण पाय घसरून नाग नदीत वाहून गेला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सुनील अंबादास गायधने (३०, रा. खरबी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com