Water Accident: हौदात बुडून चिमुकल्या ईश्वरीचा दुर्दैवी मृत्यू; देऊळगाव राजातील त्र्यंबक नगरात शोक

Deulgaon Raja : देऊळगाव राजा येथील त्र्यंबक नगरमध्ये खेळताना दोन वर्षीय खुशबूचा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने समाजमन हेलावून गेले आहे.
Water Accident
Water Accidentsakal
Updated on

देऊळगाव राजा : शेजाऱ्याच्या घरासमोर खेळत असताना दोन वर्षीय चिमुकली ईश्वरी उर्फ खुशबू चा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ जुलै रोजी सायंकाळी शहरातील त्र्यंबक नगर येथे घडली. घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन हेलावून गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com