Electric Shock: कुलरचा शॉक बसून २९ वर्षीय युवकाचा मृत्यू, खिरपूरी गावावर शोककळा
Balapur Accident: कुलरचा शॉक लागून २९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खिरपूरी येथे बुधवारी घडली आहे. या घटनेने गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. अक्षय सिरसाट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
बाळापूर : कुलरचा शॉक लागून २९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खिरपूरी येथे बुधवारी घडली आहे. या घटनेने गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. अक्षय सिरसाट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.