Kamthi Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत कामठी-नागपूर मार्गावर हॉकीच्या माजी खेळाडूचा मृत्यू

कामठी-नागपूर महामार्गावरील भेंडीखाना परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राष्ट्रीय स्तरावरील हॉकीचा माजी खेळाडू कार्तिक अरगुल्लेवार यांचा जागीच मृत्यू झाला.
Kartik Argullewar

Kartik Argullewar

sakal

Updated on

कामठी - कामठी-नागपूर महामार्गावरील भेंडीखाना परिसरात गुरुवारी (ता.२६) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राष्ट्रीय स्तरावरील हॉकीचा माजी खेळाडू कार्तिक राजना अरगुल्लेवार (वय-५९) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कामठी परिसरावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com