
वणी (जि. यवतमाळ) : उत्तराखंडमधील केदारनाथ येथे १५ जूनला झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जयस्वाल कुटुंबातील पती-पत्नी व चिमुकल्या मुलीच्या पार्थिवावर बुधवारी (ता. १८) येथील मोक्षधाम मध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.