Vena River: हिंगण्यात वेणा नदीत बुडालेल्या ऑटोचालकाचा शोध सुरू; शुभम पिल्लेवार हयात नाही
Auto Driver Drowning: हिंगणा येथील अमरनगर येथील २८ वर्षीय ऑटोचालक शुभम संतोष पिल्लेवार पाच-सहा मित्रांसह वेणा नदीमध्ये पोहायला गेला होता. पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिस आणि स्थानिक तरुण त्याचा शोध घेत आहेत.
हिंगणा : अमरनगर येथून रायपूर येथील वेणा नदीवर पाच-सहा तरुण ऑटोचालक पोहायला गेले. त्यातील एक ऑटोचालक तरुण बुडल्याची घटना गुरुवारी (ता.३)दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.