Drowning Accident: अंबाळा तलावात युवकाचा पाय घसरून मृत्यू, परिवारासोबत अस्थी विसर्जनासाठी आले अन्...
Lake Drowning: अंबाळा तलावात अंघोळ करत असताना १८ वर्षीय युवकाचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला. सुजल पटले हे कुटुंबासोबत अस्थी विसर्जनासाठी आले होते, पण पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे घटना घडली.