Road Accident: रामनगरातील भगतसिंग चौकात ट्रक दुचाकी अपघात; १५ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, मित्र गंभीर जखमी
Accident News: खडी भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.२९) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास रामनगर येथील भगतसिंग चौकात झाला.
वर्धा : खडी भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.२९) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास रामनगर येथील भगतसिंग चौकात झाला.