Assembly Elections : अहेरीत तिहेरी, की मैत्रीपूर्ण लढत? महायुती, महाविकास आघाडीपुढे निवडीचे आव्हान

Assembly Elections : अहेरी विधानसभा निवडणुकीत आत्राम घराण्यात तिहेरी लढत होणार की भाजप-काॅंग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार, याची चर्चा रंगली आहे. महायुती आणि महाआघाडीत तिकीट वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही.
Assembly Elections
Assembly Elections
Updated on: 

अहेरी : सध्या अहेरी विधानसभा सर्वत्र चर्चेत आहे. महायुतीत समाविष्ट राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपकडून यापूर्वी उमेदवार म्हणून लढलेले माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची अस्वस्थता वाढणार आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचे जाहीर केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com