Amravati Accident : ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी
अकोला ते नागपूर महामार्गावरील अंजनगावबारी नजीक राम मेघे कॉलेजजवळ ट्रकने दुचाकीस्वारांना जोरदार धडक देऊन चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे.
अमरावती - अकोला ते नागपूर महामार्गावरील अंजनगावबारी नजीक राम मेघे कॉलेजजवळ ट्रकने दुचाकीस्वारांना जोरदार धडक देऊन चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे.