Washim News: महिनाभरात तुरीच्या दरात ५०० रुपयांची घसरण; नोंदणीअभावी हमीभाव विक्रीचा मार्ग बंद; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Sharp Drop in Tur Dal Prices in the Past Month: कारंजा तालुक्यातील तूर दर महिनाभरात ५०० रुपयांनी घसरण, हमीभाव विक्रीचा मार्ग बंद. शेतकऱ्यांना आर्थिक अडचण, ऑनलाइन नोंदणी व व्यापाऱ्यांच्या दबावामुळे तातडीने उपाययोजना आवश्यक.
Washim News

Washim News

esakal

Updated on

कारंजा: तालुक्यासह परिसरात तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले असून, गेल्या महिनाभरात तुरीच्या दरात तब्बल ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. महिनाभरापूर्वी प्रतिक्विंटल आठ हजार २०० रुपये दराने विकली जाणारी तूर सध्या सात हजार ५०० ते सात ७०० रुपयांवर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com