Khamgaon Akola Road Accident : खामगाव ते अकोला रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
Two Killed in Bike Accident : दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ता.३ सप्टेंबर रोजी घडली. यातील जखमी युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
खामगाव : दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ता.३ सप्टेंबर रोजी घडली. यातील जखमी युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.