Elephant Kills Man in Chandrapur : हत्तीने वृद्धास चिरडून केले ठार; सिंदेवाही तालुक्यातील घटना; चिकमारा, कारघाट्यात पाडले घर
Human-Wildlife Conflict : सिंदेवाही तालुक्यात गडमौशी बिटात प्रातःविधीसाठी गेलेल्या वृद्धावर हत्तींनी हल्ला करून ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा कळप गावांमध्ये घुसून नुकसान करत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Elephant Rampage Leaves One Dead, Homes Damagedesakal
सिंदेवाही : कळपातून भरकटलेल्या दोन हत्तींनी पुन्हा सिंदेवाही तालुक्यात प्रवेश करून धुमाकूळ घातला आहे. प्रातःविधीसाठी गेलेल्या वृद्धावर हत्तींनी हल्ला केला. त्याला चिरडून ठार मारले.